किसान सन्मान निधी योजना 2024 |pm Kisan sanman Nidhi Yojana online application form, labharthi Suchi
Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2024: 2018 च्या डिसेंबर एक रोजी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ केला. ही योजना शेतकऱ्यांना फायदा देण्याच्या उद्देशाने काढली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वार्षिक 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. ती दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते. प्रारंभिक पणे … Read more