SBI PO ची मोठी भरती , सूचना जाहीर झाली, कसा करायचा अर्ज?:SBI PO Recruitment 2024

Join Our WhatsApp Group!

SBI PO requirement 2024:

भारतीय स्टेट बँक ने SBI PO Recruitment 2024 24 साठी 2800 पदाची मोठी भरती ची सूचना लवकर जाहीर करतील. जो व्यक्ती आपले करिअर बँक क्षेत्रात करु इच्छितो त्याच्या साठी ही खूप मोठी संधी आहे. जाहीर झालेल्या सूचनेकड बघता एसबीआय बँक लवकरात लवकर या पदाची भरती सुरू करेल. त्यामुळे ज्या व्यक्तींना आपले करिअर बँक क्षेत्रात करायचे आहे त्यांनी तयारीत राहायचं आहे .ही भरती एक मिडल क्लास व्यक्तीसाठी सोन्याची संधी बनू शकते .ज्या व्यक्तींना या सोन्यासारख्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आमच्या या आर्टिकलचा खूप फायदा होणार आहे .व एसबीआय बँक ने काढलेली भरती संदर्भात सर्व माहिती तुम्हाला या आमच्या आर्टिकल मध्ये मिळून जाईल .जर अजून तुम्हाला या भरती बाबत माहिती हवी असेल तर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की पहा.

This image has an empty alt attribute; its file name is sbi-1024x576.jpg

SBI PO Recruitment 2024 बद्दल अधिक माहिती

पदाचे नाव-प्रोबेशनरी ऑफिसर
पदांची संख्या- 2800
अर्ज प्रक्रिया –ऑनलाईन (अधिकारी वेबसाईट च्या माध्यमातून)
निवड प्रक्रिया- प्रीलियम्स परीक्षा ,मुख्य परीक्षा, एकत्रित चर्चा, आणि मुलाखत.
अधिकारी वेबसाईटhttp://SBI.co.in/

SBI PO Recruitment 2004 साठी लागणारी योग्यता:-

जर तुम्ही या भरतीची सुरुवात कधी होणार आहे. याची वाट पाहत आहात व तुम्ही जर भरतीसाठी अर्ज भरणार असाल. तर त्यांच्या आधी या भरतीसाठी लागणारी योग्यता कोणकोणते आहेत. त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुम्हाला जर या भरतीचा भाग व्हायचं असेल तर खालील दिलेल्या योग्यता मध्ये आपण बसतो का? हे पहा.

  • या भरतीसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय असला पाहिजे.
  • SBI PO च्या पदासाठी अर्जकाराचा ग्रॅज्युएशन मार्कशीट गरजेचा आहे.
  • जर अर्जकार हा त्याच्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी असेल तरीसुद्धा तो या भरतीचा अर्ज भरू शकतो.

SBI PO Recruitment 20024 साठी वयाची मर्यादा

जर तुम्ही या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर त्याच्यासाठी विभागाने कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्ष वय मर्यादा केलेली आहे आणि सरकारी नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा मध्ये सूट दिली गेलेली आहे.

SBI PO Recruitment 2024 अर्जासाठी लागणारी फी


.


CategoriesApplication fee
sc/St/PWDRS.0
GEN /OBC/ORRS.750

SBI PO requirement 2024: निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये व्यक्तीची निवड ही तीन प्रक्रियेतून केली जाते.

निवड प्रक्रिया खालील प्रमाणे-

  • SBI PO pre exam 2024:
    SBI PO Recruitment 2024 ची पहिली प्रक्रिया प्रीलियम्स परीक्षा आहे. व त्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात. व भारतीय स्टेट बँक या पेपरासाठी वीस मिनिटांचा कालावधी देतात. या परीक्षेमधून कळेल की तुम्ही त्या पदासाठी पुढची परीक्षा देऊ शकता की नाही.
  • SBI PO main exam 2004:
    पहिली प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज करांना पुढील मुख्य परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेमध्ये एकूण 155 प्रश्न असतील आणि ते चार विषयांबाबत असतात. या परीक्षेसाठी दोन तासाची वेळ मर्यादित केली आहे. या परीक्षा दरम्यान तुम्हाला एक वर्णनात्मक परीक्षा द्यावी लागेल .त्याची एकूण मार्क 50 आहेत .आणि त्यांच्यासाठी तुम्हाला 30 मिनिट वेळ दिला जाईल.
  • SBI PO interview 2024:
    जर तुम्ही प्रिलियम्स परीक्षा व मुख्य परीक्षांमध्ये पास झालात .तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि जर तुम्ही मुलाखत सुद्धा पास झालात तर तुम्हाला SBI PO पदासाठी निवडले जाईल.

SBI PO Recruitment 2024: अर्ज कसा भरायचा?

जो पण अर्जकार या भरतीसाठी अर्ज भरणार आहेत अशा अर्जकारांना थोडं थांबावं लागेल कारण एसबीआय विभागाकडून नुसती सूचना जाहीर झाली आहे. परंतु अर्ज प्रक्रिया सुरू केली गेली नाही .तरीसुद्धा ज्यावेळी प्रक्रिया सुरू होईल .त्यावेळी तुम्ही खाली दिलेल्या प्रक्रिया फॉलो करून अर्ज भरू शकता.

  • सर्वात पहिले तुम्हाला भारतीय स्टेट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे.
  • त्याच्यानंतर तुम्हाला होमपेज वरती “कॅरियर” चा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे आहे.
  • त्याच्यानंतर तुम्हाला कॅरियरच्या सेक्शनमध्ये SBI PO requirement 2024 ची लिंक मिळेल त्याच्यावरती क्लिक करा.
  • त्याच्यानंतर तुम्हाला समोर भरतीचा अर्ज फॉर्म येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व माहिती भरायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर लागणारे दस्ताऐवज अपलोड करायचे आहेत .व त्यांची फी भरायचे आहे.
  • सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करून त्याची एक प्रिंट आऊट काढून घ्यायचे आहे.
    या पद्धतीने तुम्ही SBI PO requirement 2024 साठी अर्ज करू शकता.

SBI PO Recruitment 2024: ची तयारी कशी करायची?

  • मागील वर्षाचे पेपर- काही कारणामुळे थोडा अभ्यासक्रम बदलू शकतो. पण पेपरचा फॉरमॅट नाही बदलणार त्यामुळे तो पेपर कशा पद्धतीचा आहे. व त्या पेपरचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही मागील वर्षाचे पेपर पाहू शकता .व त्यातून तुम्ही पेपराची तयारी करू शकता.
  • विश्वसनीय स्त्रोत-नवीन पाठ्यक्रमच्या अनुसार विश्वसनीय स्त्रोत मधून तुम्ही अधिक माहिती व अभ्यास प्रश्न पाहू शकता.
  • अपडेट राहा-अधिकारी सूचना व अन्य माहितीसाठी तुम्ही वेबसाईट वरती अपडेट असले पाहिजे व त्यामुळे तुम्हाला बरोबर पाठ्यक्रम आणि योग्य परीक्षा पॅटर्नची माहिती मिळेल.

अन्य योजना पहा :-

प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2024

पीएम विश्वकर्मा योजना

किसान सन्मान निधी योजना 2024

बियाणे अनुदान योजना 2024





१.SBI PO Recruitment 2024 च्या भरतीमध्ये किती जागा आहेत?

->2800+

२. SBI PO Recruitment 20024 च्या पदाला पगार किती आहे?

->38,450

३. SBI PO Recruitment 20024 ऑफिशियल वेबसाईट कोणती?

->http://SBI.co.in/

Leave a Comment