PM Vishwakarma Yojana Application Form PDF Download 2024 ( पीएम विश्वकर्मा योजना आवेदन फॉर्म)

Join Our WhatsApp Group!


PM Vishwakarma Yojana Application Form pdf Download 2024:Download process,Documents,
Eligibility official website Helpline Number Latest News, Last Date
( पीएम विश्वकर्मा योजना आवेदन फॉर्म) येथून डाउनलोड करावा. कागदपत्र पात्रता अधिकारी वेबसाईट हेल्पलाइन नंबर नवीन माहिती शेवटची तारीख.


PM Vishwakarma Yojana Application form pdf download.:आज आम्ही तुम्हाला एका अशा योजनेविषयी माहिती सांगू इच्छितो. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा होऊ शकेल. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेद्वारे आपल्या माननीय प्रधानमंत्रींनी सांगितले आहे की जी व्यक्ती आपल्या कला कौशल्यातून काम करून आपले जीवन व्यतीत करत आहेत. त्यांना लोन घेऊन आपल्या कला कौशल्यांचा विकास करता येईल. या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांचे कला कौशल्य बाहेर पडावे, विकसित व्हावे व ते स्वतः आत्मनिर्भर बनावेत. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सातत्य टिकून राहील. आमच्या या पोस्ट मधून तुम्हाला विश्वकर्मा योजनेचे फॉर्म करायचे पीडीएफ डाऊनलोड कसे करायचे याबद्दल माहिती मिळेल.

Table of Contents

पीएम विश्वकर्मा योजना फॉर्म PDF ( pm vishwakarma pyjama application form pdf download) 2024

योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना
कोणी सुरू केली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
कधी सुरू केलीऑगस्ट 2023
लाभार्थी कामगारांची 18 व्यवसाय
उद्देश्यकामगारांना आर्थिक सहाय्य मिळावे
अधिकाऱ्याची वेबसाईटhttps://pmvishwakarma. gov.in




पीएम विश्वकर्मा योजना फॉर्म पीडीएफ डाउनलोड


पीएम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यापूर्वी हे जाणून घ्या की योजना काय आहे आपल्या प्रधानमंत्री जींच्याद्वारे ही योजना स्वतंत्रता दिवस 2023 मध्ये सुरू केली होती त्यानंतर 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिवशी याला अमलात आणले गेले या योजनेद्वारे जी व्यक्ती आपल्याकडे द्वारे अवजारांद्वारे कामे करतात अथवा पारंपारिक कला कौशल्यांची जोपासना करू इच्छितात किंवा आपले आहे ते व्यवसाय मजबूत करण्यासाठी काम करतात त्यांना वित्तीय सुविधा मिळू शकते बरेचसे कामगार आपले परंपरेने चालत आलेले व्यवसाय सोडून देतात कारण त्या त्यांना नफ्याची बाजू राहत नाही नाईलाजाने ते व्यवसाय सोडून देतात अशांना प्रधानमंत्रीजींच्या या योजनेद्वारे त्यांना आर्थिक मदत मिळते व त्यांचा विकास पूर्ण होतो.

पीएम विश्वकर्मा योजना अर्ज फॉर्म डाऊनलोड करण्याचा उद्देश

आपल्या हातांद्वारे काम करणाऱ्या कामगारांना सुविधा मिळावी म्हणून ही योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे जी व्यक्ती कामगारांचे रूपात आपल्या कामाचे चांगले प्रदर्शन करू शकते बरेच लोक जे आर्थिक अडचणींमुळे आपले काम व्यवसाय सोडून देतात अशा लोकांना या योजनेद्वारे लाभ घेऊन ते आपल्या व्यवसायावर आत्मनिर्भर राहतील हा या योजनेचा उद्देश आहे तसेच कामगारांनी डिजिटल पेमेंट साठी आकर्षित व्हावे व त्यांचे प्रोत्साहन वाढावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरल्यास किती लोन भेटणार

माननीय प्रधानमंत्री नी आपल्या भाषणातून सांगितलं की पीएम विश्वकर्मा योजनेत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे ज्यामुळे पारंपरिक करिगारांना मदत प्राप्त होईल या योजनेअंतर्गत एक लाख ते दोन लाख रुपयांचे कर्ज प्रदान केलं जाईल जे कमी व्याजदरावर उपलब्ध होईल या कार्यासाठी सरकारने 13000 ते 15000 कोटीचा वित्त वेगळं ठेवला आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोन पारंपारिक कार्यक्रम व शिल्पकारांना दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज कोण करू शकतो

18 प्रकारच्या ग्रामीण पारंपरिक कामगारांना व शिल्पकारांना या योजनेचा लाभ होईल जसे की सुतार नाव बांधणारे शस्त्रास्त्र बनवणारे लोहार हा थोडा तुलकिट बनवणारे गवंडी सोनार कुंभार दगड तोडणारे झाडू तयार करणारे मूर्ती तयार करणारे खेळणी तयार करणारे न्हावी धोबी शिंपी माशाचे जाळे तयार करणारे चटई किंवा टोकरी तयार करणारी इत्यादी.

पीएम विश्वकर्मा योजनेचे अर्ज भरण्याचे फायदे

1.पीएम विश्वकर्मा योजनेत सुमारे 13000 कोटींचे वित्त ठेवले आहे.

  1. योजनेनुसार ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक कार्यक्रम आणि शिल्पकारांना अनेक आर्थिक सुविधा मिळवून योजनेच्या स्तरावर उतरण्यात मदत केली जाईल.
  2. पारंपरिक कार्यक्रम ना आणि शिल्पकारांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या तहत प्रमाणपत्र मिळवून आणि एक आयडी सह मान्यता प्राप्त करून देण्यात मदत केली जाईल.
  3. हप्त्याची प्रक्रिया असू शकते पहिले एक लाखाचे कर्ज पाच टक्के व्याजावर प्रदान केले जाईल नंतर दोन लाखाचे कर्ज प्रदान केले जाईल.
  4. कौशल्य विकास तुलकिट आणि डिजिटल पेमेंट साठी उत्तेजित केले जाईल.

या योजनेच्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे जेथे आपण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो योजनेच्या लाभार्थी बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया स्पष्टपणे निर्धारित केली गेली आहे तसेच भारतातील सामान्य सेवा केंद्रात जाऊन ऑफलाइन अर्ज केला जाऊ शकतो जेथे अर्ज फॉर्म उपलब्ध होईल अधिकृत ठिकाणी जाऊन बँक किंवा इतर सरकारी संस्थांमध्ये जाऊन अर्ज फॉर्म प्राप्त करू शकता.

पीएम विश्वकर्मा फार्म पीडीएफ डाउनलोड

स्टेप वन सर्वप्रथम तुम्हाला विश्वकर्मा योजनेच्या अधिकारीक वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे नंतर तुम्ही या वेबसाईटच्या होम पेजवर याल.
स्टेप टू ऑफिशियल वेबसाईटवर जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला तिथे विश्वकर्मा योजना दिसेल त्यावर क्लिक करा.
स्टेप थ्री तिथे तुम्हाला विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली दिसेल ती काळजीपूर्वक वाचा.
स्टेप फोर सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की तिथे पीडीएफ विषय सांगितले गेला असेल त्याच्या वरती क्लिक करा.
स्टेप फाइव जसा तुम्ही त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन समोर दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुमचा फॉर्म डाउनलोड होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही पीडीएफ चा फॉर्म डाउनलोड सक्सेसफुल केला आहे.

विश्वकर्मा योजना फॉर्म कसा भरायचा

पीएम विश्वकर्मा योजना टुलकीट इ व्हाउचर

पीएम विश्वकर्मा योजना टुलकीट इ व्हाउचर चा उपयोग केंद्र सरकार द्वारा कारिगार आणि शिल्पकारांना ओळख देण्यासाठी व त्यांची ओळख सशक्त करण्यासाठी दिले जाते. प्रधानमंत्री तुलकिट व उच्चार च्या माध्यमातून पारंपारिक कारागिरांना टुलकीट साठी 15,000 ची रक्कम प्रदान केली जाते. या योजनेअंतर्गत 18 श्रेणीतील पारंपारिक शिल्पकारांना हे वाउचर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत टोलकीट विकत घेतल्यानंतर 15000 रुपयाची आर्थिक सहाय्यता प्रदान केले जाईल. जी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

Pm Vishwakarma toolkit E voucher साठी अर्ज कसा करायचा

  1. सर्वप्रथम तुम्हाला विश्वकर्मा योजनेच्या अधिकारी वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  2. इथे तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  3. त्यानंतर तुम्हाला applicant/beneficiary login हे ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा.
  4. आता तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून लॉगिनच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
  5. आता यानंतर तुमच्यासमोर आवेदन फॉर्म उघडेल.
  6. तिथे विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून दस्तऐवज अपलोड करायचे आहेत आणि यानंतर सबमिटच्या बटन वरती क्लिक करायचं आहे. अशाप्रकारे तुम्ही व्हाऊचरसाठी अर्ज पूर्ण केलेला आहे.

FAQ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे ?

कारेगारांना व शिल्पकरांना कमी व्याजावर लोन प्राप्त करून दिले जाणार आहे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये मिळणाऱ्या लोन वर किती टक्के व्याज आहे?

5% चे

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत किती रुपये ची लोन दिले जाते?

एक ते दोन लाखाचे

अन्य योजना पहा :-

प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४

बाल जीवन विमा योजना 2024

किसान सन्मान निधी योजना 2024

बियाणे अनुदान योजना 2024

Leave a Comment