ayushman bharat yojana
आपणास माहित आहे की आज दवाखान्यातील उपचार दिवसेंदिवस महाग होत आहे. सामान्य लोकांना दवाखान्याचे मोठे बिल भरणे परवडत नाही यासाठी सरकारने एक योजना आणली आहे ती आहे. आयुष्मान भारत योजना किंवा त्यालाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देखील म्हटले जाते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सरकार द्वारा वित्त पोषित जगातील सर्वात मोठी स्वास्थ विमा योजना आहे. या योजनेला 2018 रोजी प्रधान मंत्री नरेंद्र मोदीजी द्वारा सुरू केली गेली होती. या योजनेमार्फत माध्यमिक आणि तृतीय उपचारांसाठी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये विमा रक्कम प्रदान करते. यामध्ये सर्जरी, चिकित्सा, डे- केअर उपचार ,औषधे व निदान या गोष्टी सामील आहेत.
योजनेचे नाव | आयुष्मान कार्ड |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | देशातील नागरिक |
उद्देश | निशुल्क स्वास्थ सेवा पुरवणे |
ऑफिशियल वेबसाईट | https://pmjay.gov.in/ |
आयुष्मान कार्ड काय आहे
2018 यावर्षी केंद्र सरकारने गरीब लोकांसाठी आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली होती. या योजनेतील नागरिकांना पाच लाख रुपये पर्यंतची विनामूल्य स्वस्त विमा प्रदान केली जाते. योजनेत अंतर्गत आलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मुक्त उपचार मिळतात. या आयुष्यमान कार्ड च्या माध्यमातून योजनेच्या अंतर्गत सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये मुक्त उपचार घेता येतो.
आयुष्मान कार्ड साठी योग्यता काय आहे
आयुष्मान कार्ड काढण्यासाठी भारताचे स्थायी निवासी असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ बीपीएल श्रेणीच्या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना दिला जाईल.
योजनेअंतर्गत ते कुटुंब आपलाय करू शकतात जे सामाजिक आर्थिक आणि जागतिक जनगणना मध्ये सामील आहेत.
जर तुम्हाला राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत ला भेटत असेल तर तुम्ही या योजनेसाठी आवेदन करू शकता.
आयुष्मान कार्ड ऑनलाइन अप्लाय महत्त्वाचे दस्तऐवज
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
आयुष्मान कार्ड साठी ऑनलाईन अप्लाय कसे करायचे
आयुष्मान कार्ड मोबाईल द्वारा कसे बनवायचे: जर तुम्ही मोबाईलद्वारा आयुष्मान कार्ड बनवणार असाल तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खाली दिलेले स्टेप्स फॉलो करा.
Aayushman card online apply करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर जायला हवं.
यानंतर वेबसाईट मध्ये दिलेल्या बेनिफिशरी लॉगिन च्या टॅब वरती क्लिक करा.
यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज उघडून येईल त्याच्यामध्ये आपला आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी व्हेरिफाय करा.
यानंतर ए के वाय सी चा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑथेंटीकेशन ची प्रक्रिया पूर्ण करा.
एवढं केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल त्यानंतर इथे सदस्य निवडा ज्याच्या आयुष्मान कार्ड काढायचे आहे.
इथे तुम्हाला परत ही केवायसी चे ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा व लाईफ फोटो साठी कम्प्युटर फोटोच्या आयकॉन वरती क्लिक करा आणि सेल्फी अपलोड करा.
नंतर तुम्हाला एडिशनल ऑप्शन चा ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा आणि अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
नंतर सबमिट बटन वरती क्लिक करा आयोजन फॉर्म सबमिट करा.
सगळं काही बरोबर असेल तर 24 तासाच्या आता आयुष्यमान कार्ड अप्रूव होऊन जाईल आणि त्याला आपल्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करून घ्या.
वरती दिलेली प्रक्रिया फॉलो करून तुम्ही घरबसल्या खूप सोप्या पद्धतीने आयुष्मान कार्ड ऑनलाइन अप्लाय करू शकता व मिळवू शकता.
आयुष्मान कार्ड मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी डॉक्युमेंट
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड मध्ये आपले नाव चेक करण्यासाठी खालील दस्तऐवजांची गरज आहे.
- मोबाईल नंबर: ज्या मोबाईल नंबर वरून तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज केला होता त्याच मोबाईल नंबर चा वापर करून तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू किंवा नाव चेक करू शकता.
- आधार कार्ड: मी तुमच्या आधार कार्ड नंबरचा वापर करून आयुष्मान कार्ड मध्ये आपले नाव चेक करू शकता.
- नाव आणि पत्ता: तुमच्या नाव आणि पत्ता जो आधार कार्ड मध्ये आहे. यामुळे तुम्ही तुमच्या आदेश कार्ड वरती तुमचं नाव चेक करू शकता.
आयुष्मान कार्ड बनवायाचे प्रमुख फायदे
चला तर जाणून घेऊया आयुष्मान कार्ड बनवण्याचे काय फायदे आहेत. खाली दिलेल्या पॉईंट्स काळजीपूर्वक वाचा.
आयुष्मान कार्ड धारकांना स्वस्त चिकित्सा भेटते.
त्यांना विना जास्त पैसा खर्च करता उपचार आणि औषधे भेटतात.
हे कार्ड चिकित्सा खर्चात पैसे वाचवण्यात मदत करते.
चिकित्सा आवश्यकता वरती ध्यान केंद्रित करते आणि आपातकालीन स्थितीत सहायता प्रदान करते.
सरकारी योजनांचा आणि सुविधांचा लाभ प्राप्त करण्यात मदत करते.
आयुष्मान कार्डधारकांना विमा सुरक्षा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते जी आपातकालीन स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी सहायता प्रदान करते.
आयुष्मान कार्ड नाव चेक करण्याच्या स्टेप्स
आयुष्मान कार्ड मध्ये आपलं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नॅशनल हेल्थ अथॉरिटी च्या अधिकारी वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तिथे काही सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत त्या खालील प्रमाणे.
आयुष्मान कार्ड च्या अंतर्गत आपले नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या अधिकारीक वेबसाईट https://pmjay.gov.in/ वरती जायचं आहे आणि तिथे होम पेज वरती यायचं आहे.
होमपेज वरती आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील पण तुम्हाला फक्त आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक युजर इंटरफेस ओपन होईल आणि तुमच्या वेबसाईट वरती am I eligible चा ऑप्शन दिसेल आणि तुम्हाला ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
आता तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस येईल इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे.
यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल ओटीपी अधिकारी वेबसाईटवर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही एका नवीन पेज वरती या नंतर इथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि अण्णा आवश्यक माहिती भरायचे आहे जसे की पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख वगैरे.
येथे सर्व प्रकारची माहिती भरल्यानंतर तुम्हाला check बटनावर क्लिक करायचं आहे.
तुम्हाला येथे सांगितले जाईल की तुमचे कार्ड बनवले गेलेले आहे की नाही इथून तुम्ही तुमचे कार्ड डाऊनलोड करू शकता.
अन्य योजना पहा :