प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना (online apply) free solar panel Yojana 2024 : registration online, फ्री सोलर पॅनल योजना.

Join Our WhatsApp Group!

Pm free solar panel Yojana 2020 in Marathi (free solar rooftop Yojana,benefit , beneficiary,online apply ,registration, eligibility, documents, official website, helpline number ,latest news, status, last date)(प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनल योजना 2024)(लाभ, लाभार्थी, ऑनलाईन अर्ज, पात्रता, दस्तऐवज ,ऑफिशियल वेबसाईट ,हेल्पलाइन नंबर, रजिस्ट्रेशन ,ताजा खबर ,स्टेटस, अंतिम तारीख.)

पी एम फ्री सोलर पॅनल योजना काय आहे

देशात सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलार पॅनलच्या एकूण किमतीवर 60% सबसिडी मिळणार आहे. योजनेचा फायदा सुरुवातीला देशात सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे. योजनेची सुरुवात 2020 रोजी केली गेली होती आणि आता या योजनेची कामे सुरू झालेली आहेत. योजनेची सुरुवात 1 फेब्रुवारी 2020 रोजी झाली ज्यावेळेस वित्तमंत्री बजेट प्रस्तुत करत होते. या योजनेची विशेषता अशी आहे की योजनेच्या अंतर्गत सोलर पॅनल स्थापित केल्यानंतर त्यांच्यामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा विविध विद्युत कंपन्यांना विकण्यात येईल आणि याच्या बदल्यात शेतकरी पैसे प्राप्त करू शकतात अशाप्रकारे सौर ऊर्जेच्या अंतर्गत शेतकरी ऊर्जेची विक्री करून आपला इन्कम वाढवू शकतात.


योजनेचे नाव- प्रधानमंत्री सोलार पॅनल योजना
कोणी सुरू केली –भारतीय सरकार
लाभार्थी -देशातील शेतकरी
उद्देश्यशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
लाभ– सोलर पंपच्या एकूण किमतीवर 60% सबसिडी सबसिडीचा लाभ
श्रेणी -केंद्र सरकार योजना
हेल्पलाइन नंबर-०११-२४३६-०७०७,०११-२४३६-०४०४

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेचा उद्देश

डिझेल इंजिनचा वापर करून शेतातील पाणी सिंचन करण्यात शेतकऱ्यांना किती त्रास होतो हे तर आपल्याला माहीतच आहे आणि एक तर पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीत वाढ झालेली आहे आणि दुसरे म्हणजे डिझेल इंजिन कोणत्याही क्षणी खराब होऊ शकतो आणि त्याची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे हेही कठीण आहे. परंतु या योजनेने शेतकऱ्यांना सोलार पॅनल लागू करून त्यांना इलेक्ट्रॉनिक मोटर चालवायला मिळतात आणि पाईप वरून पाणीसंचनाची सुविधा मिळते योजनेने शेतकऱ्यांची आमदनी वाढवण्यात चा उद्देश आहे तसेच देशात सौर ऊर्जेच्या अपारंपारिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्याचाही उद्देश आहे.

प्रधानमंत्री सोलार पॅनल योजनेचे लाभ आणि विशेषता

योजनेच्या अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी बंधूंना आपल्या शेतात सोलार पॅनल लावण्यासाठी त्यांना योजनेच्या अंतर्गत 60 टक्के ची सबसिडी मिळेल आणि बाकी 40% ची रक्कम त्यांनी स्वतः भरायचे आहे या 60% चा रकमीतून 30% सबसिडी केंद्र सरकारने प्रदान करेल आणि 30% सबसिडी राज्य सरकार प्रदान करेल. आज पर्यंत या या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत लाभ भेटलेला आहे . सोलर पॅनल्स द्वारे मिळणारे सौर ऊर्जेच्या विक्रीमुळे शेतकरी बंधू पैसे कमवू शकतात. ही ऊर्जा शेतकरी वीज कंपन्यांना विकू शकतात. त्यामुळे त्यांना एक इन्कम स्त्रोत चालू होऊ शकतो. या योजनेमुळे डिझेल इंजिनच्या वापर कमी होऊ लागला आहे आणि सौर ऊर्जेला प्रोत्साहन मिळत आहे पारंपारिक ऊर्जास्रोतांना ही प्राधान्य मिळत आहे.

पीएम सोलर पॅनल योजनेची पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारत देशाचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे

पीएम सोलर पॅनल योजनेसाठी दस्तावेज

  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक खाता नंबर
  • घोषणापत्र
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • ओळखपत्र
  • जमिनीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड

पीएम सोलर पॅनल योजनेमध्ये अर्ज (free solar rooftop Yojana online apply)

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकारी वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
  • अधिकारी वेबसाईट होमपेज वर उघडल्यानंतर योजनेच्या नोटिफिकेशन वरती क्लिक करायचं आहे.
  • तुमच्या स्क्रीन वरती योजना चे नोटिफिकेशन ओपन होईल खाली तुम्हाला अप्लाय येथे बटन दिसेल अप्लाय याच्या बटन वरती क्लिक करायचा आहे.
  • आता तुमच्या स्क्रीनवर योजनेचा अप्लिकेशन फॉर्म ओपन होऊन येईल.
  • या एप्लीकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरायचे आहे.
  • माहिती भरल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट वाल्या सेक्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत.
  • आता तुम्हाला सगळ्यात खाली जे सबमिट वाली बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.अशाप्रकारे तुमचं सोलर पॅनल योजनेमध्ये ऑनलाईन आवेदन केलं जाईल.

पी एम फ्री सोलर पॅनल योजनेमध्ये तक्रार कशी नोंदवायची

योजनेमध्ये तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राउझरला ओपन करायचा आहे. त्यानंतर ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर वेबसाईटच्या होम पेज वरती यायचं आहे. वेबसाईटच्या होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला public grievances and complaint redressal mechanism वाला ऑप्शन दिसेल तुम्हाला ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. असं केल्याने तुमच्या होमपेज वरती एक नवीन पेज ओपन होईल.
तुमच्यासमोर जे पेज ओपन होऊन आलेला आहे तिथे तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती भरायला सांगितलेला असेल ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला सबमिटचे बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशाप्रकारे पीएम सोलर पॅनल योजनेमध्ये तुमची तक्रार नोंदवली गेलेली आहे.

सोलार रूफ टॉप फायनान्शिअल कॅल्क्युलेटर (solar rooftop financial calculator)

सर्वप्रथम आपल्या मोबाईलचा डाटा कनेक्शन ऑन करायचा आहे त्यानंतर पीएम फ्री सोलार पॅनल योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ला भेट द्यायची आहे. त्यानंतर वेबसाईटच्या होम पेज वरती यायचं आहे. वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल झोक्यात सोलार रूट ऑफ फायनान्शिअल कॅल्क्युलेटरचा असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या स्क्रीन वरती एक नवीन पेज ओपन होऊन येईल. नवीन पेज ओपन होऊन आलेल्या पेज वरती तुम्हाला तुमच्या बद्दल माहिती भरायला विचारेल त्यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक सर्व माहिती भरायचे आहे. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट चे बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला सोलर फायनान्शिअल कॅल्क्युलेटर संबंधित इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीन वरती भेटेल.

पी एम फ्री सोलर पॅनल योजना मध्ये फीडबॅक कसा द्यायचा

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचा डाटा ऑन करायचा आहे त्यानंतर कोणत्याही ब्राउझर चा वापर करून तुम्हाला पीएम फ्री सोलार योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे. वेबसाईटच्या होमपेज वरती आल्यानंतर तुम्हाला फीडबॅक वाला ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या स्क्रीन वरती फीडबॅक फॉर्म ओपन होऊन येईल याच्यात तुम्हाला माहिती भरायला सांगितलेला असेल ती माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. व सबमिटच्या बटन वरती क्लिक करून फीडबॅक सबमिट करून द्यायचा आहे. अशाप्रकारे तुमचा फीडबॅक सबमिट झालेला आहे.

FAQ

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना काय आहे?

फ्री मध्ये सोलर पंप प्रदान करते

भारत सरकार द्वारा फ्री मध्ये सोलर पंप कसा मिळवायचा?

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजनेमध्ये अर्ज करून

प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना हेल्पलाइन नंबर काय आहे?

011-2436-0707,011-2436-0404

अन्य योजना पहा :-

प्रधानमंत्री सौभाग्य योजना 2024

पीएम विश्वकर्मा योजना

किसान सन्मान निधी योजना 2024

बियाणे अनुदान योजना 2024

Leave a Comment